सोलापूर शहरात 62 तर ग्रामीण जिल्ह्यात 1 कोरोना बाधित रुग्ण

सोलापूर : महापालिका हद्दीत रविवारी तीन मृत्यूसह 62 जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1605 वर पोचली आहे. आतापर्यंत 11 जण बरे होऊन परत गेले आहेत.

शहरातील निराळे वस्ती, दक्षिण कसबा, आदित्यनगर, विजापूर रस्ता, दाजीपेठ, वैष्णवीनगर सैफुल, पंजाब तालीम, उत्तर कसबा, अमृतनगर, विजापूर रस्ता, लक्ष्मीनगर दीक्षित हॅास्पिटल, श्राविका हायस्कूल सम्राट चौक, मक्का मशिद शुक्रवार पेठ, रमाबाई आंबेडकरनगर न्यू बुधवार पेठ, प्रभाकर हौसिंग सोसयटी, ब्रह्मदेवनगर, पारसी विहीरीजवळ शिवगंगानगर, मराठा वस्ती भवानी पेठ, रामनगर चंडक विहार, कर्णिकनगर न्यू पाच्छा पेठ, सुपर मार्केट मुरारजी पेठ, अौसेवस्ती आमराई, यल्लम्मा मंदीर भवानी पेठ, न्यू पाच्छा पेठ अशोक चोक, इमाम चौक सोमवार पेठ, दाळगे प्लॅाट

तुळजापूरवेस भवानी पेठ, विट्ठल पेठ रविवार पेठ, दुध पंढरीजवळ मुरारजी पेठ, राजीवनगर अक्कलकोट रोड, उमानगरी, लोकमंगल आैफीस मुरारजी पेठ, श्रीशैलनगर भवानी पेठ, बेगम पेठ, धम्मनाथनगर जुना विडी घरकूल, मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका, सिद्धेश्वर पेठ ख्रिस्त सेवा मंदीर कंपाँऊड या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: