सोलापूर शहर आकडेवारी(ग्रामीण भाग वगळून)
सोलापूर शहरात सोमवारी 27 कोरोनाग्रस्तांची भर
एकूण रुग्ण संख्या झाली 1957 ,सोमवारी 109 अहवाल प्राप्त , 82 निगेटिव्ह , 27 पॉझिटिव्ह ,प्रलंबित अहवाल 00 ,सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 17 जणांना डिस्चार्ज
,सोमवारी 3 जणांचा मृत्यू ,आजतागायत 213 मृत्यू
सोलापूर शहरात गेल्या दोन महिन्यात कोरोना मुळे मृत पावलेल्या 40 जणांची नोंद महापालिकेच्या दप्तरी झाली नव्हती ती आजच्या अहवालात देण्यात येत आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढून 213 झाल्याचं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितलं.
आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 1059 जणांना डिस्चार्ज , 685 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु