मुंबई । विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजण्यास अवघ्या काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे लवकरच युतीची घोषणा केली जाणार असल्याची माहीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी ग्लोबल न्युजच्या हाती लागलीय.
कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ
बाळासाहेब थोरात – संगमनेर
अशोक चव्हाण – भोकर
पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
केसी पडवी – अक्कलकुवा
नसीम खान – चांदिवली
वर्षा गायकवाड – धारावी
अमीन पटेल – मुंबादेवी
यशोमती ठाकूर – तिवसा
विश्वजीत कदम – पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील – करवीर
अमित देशमुख – लातूर
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
बसवराज पाटील – औसा
मधुकर चव्हाण – तुळजापूर
वसंत चव्हाण – नायगाव, (नांदेड)
डी पी सावंत – नांदेड उत्तर
कैलास गोरंट्याल – जालना
कल्याण काळे – फुलंब्री
सुरेश वरपूडकर – परभणी
डॉ. संतोष तारफे – कळमनुरी (राजीव सातव यांच्या जागी)
वसंत पुरके – राळेगाव
रणजित कांबळे – वर्धा
अमर काळे – आर्वी
सुनील केदार – सावनेर
हर्षवर्धन सपकाळ – बुलढाणा
माणिक जगताप – महाड
रमेश बागवे – पुणे कँटोन्मेंट.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.