रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बार्शी तालुका ग्रामीण कार्यकारिणीने विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांना पाठिंबा देऊन या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे ताकद लावण्याची ग्वाही दिली.
यावेळी तालुका कार्यकारिणीचे जिल्हा सचिव नानासाहेब कांबळे,वैराग शहराध्यक्ष दीपक लोंढे, बार्शी तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षिरसागर,जिल्हा संघटक पंडित कावरे,तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब थोरात, तालुका संघटक बापू वाघमारे, रिपाई अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रशीद शेख, तालुका सरचिटणीस श्रीशैल्य भालशंकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, तालुका युवक कार्याध्यक्ष तानाजी आठवले, तालुका उपाध्यक्ष मामा कावरे, आदी कार्यकारिणीचे पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi