महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी सायंकाळी मातोश्रीव दाखल झाले. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे कुटुंबीयांनसाबत स्नेहभोजनाही आस्वात घेतला.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राज्यपालांची गाडी मातोश्रीवर पोहोचली. येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकत्र स्नेह भोजनाचा आनंद घेतला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi