हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चे वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे.