पुढील 2 दिवस समुद्रकिनारी जाऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकांच्या हिमतीला सलाम करतो –
संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे –
महत्वाची कागदपत्रे सामान ठेवा –
बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू वेळेस चार्ज करून ठेवा
महत्वाची कागदपत्रे सामान ठेवा

प्रथम उपचार पेटी तयार ठेवा आवश्यक औषध गोळ्या सोबत ठेवा –
जनावरांना बांधून न ठेवला मोकळं सोडा –
प्रशासनाने सूचित केलेल्या जागीच आडोसा घ्या –
काही भागात वीजपुरवठा खंडित करावा लागणार –
वाऱ्याचा वेग खूप असेल म्हणून काळजी घ्या –
125 किमी प्रति तास वेगाने वादळ येत आहे –
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्यात सर्वतोपरी काळजी घ्या – मुख्यमंत्री

अलिबागला वादळ धडकण्याची शक्यता
पुढील 2 दिवस समुद्रकिनारी जाऊ नका
केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून संवाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला महाराष्ट्राचा आढावा
महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज एनडीआरएफच्या जवळ तुकड्या तैनात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोणीही घराबाहेर पडू नका
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद सुरु

ग्लोबल न्युज नेटवर्क: