मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वातपा नंतर आता मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.
पालकमंत्री नियुक्त्या त पुढीलप्रमाणे…
- पुणे- अजित अनंतराव पवार
- मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
- मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
- ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
- रायगड – कुमारी आदिती सुनिल तटकरे
- रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
- सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
- पालघर- दादाजी दगडू भुसे
- नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
- धुळे- अब्दुल नबी सत्तार
- नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
- जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
- अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
- सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- सांगली- जयंत राजाराम पाटील
- सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
- जालना- राजेश अंकुशराव टोपे
- परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
- बीड- धनंजय पंडितराव मुंडे
- नांदेड-अशोक शंकरराव चव्हाण
- उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
- लातूर- अमित विलासराव देशमुख
- अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
।
- अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
- बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
- यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
- नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
- भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
- चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
- गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
यांचा समावेश आहे.
,