निवृत्तीनाथ ही निघाले मुक्ताबाई च्या भेटीला

संतश्रेष्ठश्रीनिवृत्तिनाथमहाराजांच्या पादुकांचे श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी श्रीक्षेत्रत्र्यंबकेश्वराहून ते श्रीक्षेत्रमुक्ताईनगरास आज सकाळी प्रस्थान. सोबत संस्थानचे अध्यक्ष हभप पंडीतमहाराज कोल्हे, विश्वस्त हभप जयंतमहाराज गोसावी, त्रंबकदादा गायकवाड, पुंडलीकनाना थेटे, हभप संजयनाना धोंडगे, पवनकुमार भुतडा, रामभाऊ मुलाणे, श्रीमंतमाऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस व सदस्य, तसेच निवृत्तिनाथ भजनी मंडळाचे टाळकरी व वारकरी उपस्थित होते.

admin: