दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ उज्वला सोपल यांनी कसब्यात पदयात्रा

बार्शी:  बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना – भाजपा – रिपाई – रासप शिवसंग्राम – रयतक्रांती
महायुतीचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. श्री. दिलीप गंगाधर सोपल यांच्या प्रचारार्थ  उज्वला योगेश सोपल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शहरातील प्रभाग क्र. १९ व ११ मध्ये पदयात्रा काढून महिलांशी संवाद साधला. या फेरीचा शुभारंभ ग्रामदैवत भगवंत मंदीरामधुन केला.


यावेळी त्यांच्या समवेत  अलका सोपल, मंगल पाटील, मनिषा नान्नजकर, मंगल शेळवणे, रिझवाना शेख, मंदाताई काळे, करुणा हिंगमीरे, कल्याणी बुडूख, वर्षा रसाळ, अरुणा परांजपे, राजश्री माळगे, वनीता वाघ, सुवर्णा सोपल, स्वाती सोपल, चौधरी ताई, ममता सामंत, अलका सातपुते, अनुजा मनगीरे, अनुराधा जाधवर, आश्विनी बुडूख, भारती शेंडे, रागीणी कदम, ज्योत्सना पाटील, कांबळे, महादेवी गोटे, मनीषा मनगिरे, मीना पवार, मीना चौहान,  ढोले, संगीता चव्हाण, संगीता मनगीरे, संगीता मेनकुदळे, संगीता शिरामे, सोनाली मारटकर, सुमन बारसकर, सुनिता खुडे, सुवर्णा गिराम, सुवर्णा शिवपुरे व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

प्रचार फेरीचा मार्ग :- भगवंत मंदीर परिसर, तानाजी चौक, सुतारनेट, हांडे गल्ली, डमरे गल्ली, कासार गल्ल, ब्राम्हण गल्ली, सावळे गल्ली, माळे गल्ली, भिमनगर, भोगेश्वरी मंदीर परिसर, आशा टॉकीज, प्रसन्नदाता मार्ग, पांडे चौक, हळद गल्ली, पान खुंट, पटेल चौक या भागात ही फेरी काढली.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: