ट्रॅक्टर च्या प्रचारासाठी रणवीर राऊत यांची पानगावात पदयात्रा

बार्शी : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा वेग वाढू लागला असून उमेदवारांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात मग्न झाले आहे.अपक्ष उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांची पानगाव येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेत उस्फूर्तपणे नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन माता भगिनींचे शुभाशीर्वाद घेवून या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: