जळगाव जिल्ह्यात नवीन 56 कोरोनाबाधित आढळले

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. सोमवारी 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 1165 रुग्णांची संख्या झाली आहे.

यात जळगाव शहर 4, भुसावळ 19, चोपडा 3, धरणगाव 9, यावल 5, जामनेर 13, रावेर 1,पारोळा 2, असे एकूण 56 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: