काँग्रेस ची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणा सह देशमुख बंधूना चा समावेश

मुंबई । कॉग्रेसने आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 52 उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिण कराड मतदार संघातून निवडणूक लढवणार असून त्यांचे नाव या यादीत समाविष्ट आहे. तर लातूर मध्ये देशमुख बंधूंना तिकीट दिले आहे.

याआधी कॉंग्रसने विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कॉंग्रसने जाहिर केलेल्या आपल्या पहिल्या यादीत एकूण 51 उमेवारांचा समावेश होता. या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: