Friday, April 26, 2024

Tag: हर्षवर्धन पाटील

पार्थ पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

पार्थ पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

पार्थ पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेट, राजकीय वर्तुळात चर्चा पुणे (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा ...

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला पाटील यांच्या मुलीचे सडेतोड उत्तर

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला अंकिता पाटील यांचे सडेतोड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात युवक काँग्रेस अध्यक्ष तथा युवा नेते सत्यजित तांबे यांनी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती. हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याचा घणाघात तांबेंनी केली. तांबेंच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत”, अशा शब्दात शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. “युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती”, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला अंकिता पाटील यांचे सडेतोड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ...

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला, उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला, उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

पुणे । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या मुंबईमध्ये दुपारी तीन वाजता ...

हर्षवर्धन पाटलांचं भाषण ऐकून वाईट आणि आश्चर्य ही वाटले : सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटलांचं भाषण ऐकून वाईट आणि आश्चर्य ही वाटले : सुप्रिया सुळे

पुणे : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले. पण या आरोपाबद्दल आपल्याला वाईट वाटल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार ...

यापुढे लबाड लोकांचे काम करणार नाही, हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

यापुढे लबाड लोकांचे काम करणार नाही, हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

इंदापूर ; जुन्नरची जागा आघाडीत काँग्रेसला सोडली. मात्र इंदापूरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शब्द देऊन देखील त्यांनी ...

विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे ‘हॅण्डबुक’ –  देवेंद्र फडणवीस

विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे ‘हॅण्डबुक’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई । माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे 'हॅण्डबुक' आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

अंकिता हर्षवर्धन पाटलांचा विक्रमी मतांनी पुणे झेडपीत प्रवेश

अंकिता हर्षवर्धन पाटलांचा विक्रमी मतांनी पुणे झेडपीत प्रवेश

इंदापूर : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने ...

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर: 1991 साली पुतण्याला तिकिट मिळाले तेव्हा पासून, या इंदापूर बारामतीला प्रायवेट प्राॅपर्टी समजून पवारांनी राजकारण केले. लोकसभेच्या निवडणूका आल्या ...

गेल्या पाच वर्षात भाजपने लातुरात  काहीच केलं नाही-हर्षवर्धन पाटील

गेल्या पाच वर्षात भाजपने लातुरात काहीच केलं नाही-हर्षवर्धन पाटील

लातूर | स्व.विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला देशाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण करून दिली. जिल्ह्याचा कायापालट करून विकास केला. मात्र ...