मुलाखत

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!!

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!! >> संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिलखुलास, सडेतोड मुलाखतीची देशभरात वादळी चर्चा सुरू आहे. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ‘ठाकरे’ यांनी अत्यंत व्यथितमनाने सांगितले, ‘‘ज्यांना मी आपले मानले, तीच माणसंसोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.’’ उद्धव ठाकरेयांनी आणखी एक सत्य सांगितलं, ‘‘भाजपात आजबाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत.’’ उद्धवठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘महाविकास आघाडीचाप्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले.…

मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता! उद्धव ठाकरे यांची तुफानी मुलाखत

मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता! उद्धव ठाकरे यांची तुफानी मुलाखत >>…

नैसर्गिक संकटाची पाहणी करण्यासाठी अद्यापही केंद्राचे पाहणी पथक आले नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मी जे बोलतो ते जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे आहे आणि पुढेही बोलणार आहे मुंबई :…

कंगना राणावतवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाष्य म्हणाले की.

कंगना राणावतवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाष्य म्हणाले की. ग्लोबल : अभिनेता सुशांत सिह राजपूत…

सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू – उद्धव ठाकरे

सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू - उद्धव ठाकरे…

खुशखबर: देशात आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही, केंद्र सरकारचा निर्णय..

नवी दिल्ली : देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द…