छत्तीसगडमध्ये जवान-नक्षलवादी चकमक, २२ हुतात्मा
नवी दिल्ली: छत्तीसगडमधील सुकमामध्ये सुरक्षा पथकाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २२ जवानांनी बलिदान दिले. अद्याप एक जवान बेपत्ता आहे. ...