टोल

टोल प्लाझा बंद होणार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती

टोल प्लाझा बंद होणार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती नवी दिल्ली : केंद्र…

रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार

रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार प्रकल्प संचालक- संजय कदम यांची माहिती   सोलापूर – फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकरनाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडूनदुप्पट पथकर आकारला जाईल. उद्या दि. 14 जानेवारी पासूनरोख रकमेव्दारे पथकर स्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्धकरुन देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचेप्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्याच बरोबर रोखीनेपथकर देणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराची आकारणीकेली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.…