Friday, April 26, 2024

Tag: घरगुती उपाय

आठवड्यात वजन कमी करायचं असेल तर हे घरगुती उपाय करा ;  7 दिवसांत 15 किलो वजन  होईल कमी…

आठवड्यात वजन कमी करायचं असेल तर हे घरगुती उपाय करा ; 7 दिवसांत 15 किलो वजन होईल कमी… मित्रांनो स्त्री ...

धडकी भरवणारे : कोरोना चा वेग वाढला ,देशात २४ तासांत आढळले २ लाख ३४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण 

तुम्हाला कोरोना होऊन गेलाय; तर मग हे करा आणि शरीराची क्षमता पूर्ववत ठेवा

उपचारातून बहुतांश जण कोरोनातून बरे होतात. पण त्यानंतरही त्यांना अनेक त्रास होतच असतात. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. कमालीचा थकवा ...

मूळव्याध म्हणजे काय ? योग्य उपाय…एकदा जरूर वाचा. इतरांनाही याचा फायदा होईल यासाठी जरूर शेअर करा…     ADVERTISEMENT पहिले जाणून घेऊ मूळव्याध म्हणजे काय?  मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते.   क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.      ADVERTISEMENT मित्रानो मूळव्याध..! मूळव्याध बऱ्याच उपायांनी बरा होत नाही. कारण मूळव्यादाची कारणे वेगवेगळी असतात. आणि मूळव्यादाचे प्रकार पण वेगळे असतात. आज आम्ही मूळव्याध समूळ नष्ट करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. आपण आपल्या आजू बाजूला घाणेरी वनस्पती पाहिली असेल, तिला टंटणी पण म्हणतात. तर तुम्हाला ही वनस्पती कुठे ही मिळून जाईल. तर आपण याचा उपाय कसा करायचा आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तींना मूळव्याध झाला आहे त्यांनी या वनस्पतीची 5 किव्हा 10 पाने घ्या.  10 पाने घेतली तर 1 ग्लास पाणी घ्या, 5 पाने घेतली तर अर्धा ग्लास पाणी घ्या. आणि त्यामध्ये ती टाकायची आहेत. नंतर ती उकळून घ्यायची आहेत. उकळून घेतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. आणि ते पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप म्हणजे एक वेळेला एक कप याप्रमाणे सेवन करायचे आहे प्यायचे आहे. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. त्याच प्रमाणे तुम्ही या पानांचा डायरेक्ट सुद्धा  उपयोग करू शकता तर तो कसा… याची 5 पाने घ्या कवळी पण अति कवळी नसावी मध्यम स्वरूपाची 5 पाने घ्या. ती 5 पाने रोज सकाळी उपाशी पोटी चावून खायची आहेत. आणि यावर अर्धा तास तुम्ही काहीही खायचं नाही.     ADVERTISEMENT अजून समजा तुम्हाला मुळातूनच मूळव्याध नष्ट करायचा आहे तर या वनस्पतीची मुळे काढा. या घाणेरीची तुम्ही एक 50 ग्रॅम मुळे काढा. जर तुमचा मूळव्याध मोठा असेल तर 100 ग्रॅम काढा. आणि  हे मूळ वाळवा आणि त्याची चूर्ण बनवा. त्यानंतर हिरडा घ्या. तुम्हाला आयुर्वेदिक मेडीकल मध्ये कुठे ही मिळेल. ते हिरडा चूर्ण घेऊन या, 1 चमचा हिरडा चे चूर्ण, 1 चमचा मुळी चे चूर्ण, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून मिक्स करा. रोज सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही सेवन करायचं आहे. जो पर्यंत तुमचा मूळव्याध बरा होत नाही. या उपायांमुळे जे रक्त गळू शकते पण त्रासदायक मूळव्याध लवकर बरा होतो.

मूळव्याध म्हणजे काय ? योग्य उपाय…एकदा जरूर वाचा. इतरांनाही याचा फायदा होईल यासाठी जरूर शेअर करा… पहिले जाणून घेऊ मूळव्याध ...

सर्दी पासून सुटका करून घ्यायची आहे तर मग रामदेव बाबांनी सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय नक्की करा…!

सर्दी पासून सुटका करून घ्यायची आहे तर मग रामदेव बाबांनी सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय नक्की करा…! ऑक्टोबर महिना सुरु ...