Saturday, April 27, 2024

Tag: अमेरिका

अभिमानास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचररणजितसिंह डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती

अभिमानास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचररणजितसिंह डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती

अभिमानास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचररणजितसिंह डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून ...

अफगाणिस्तानातून अमेरिकेन सैन्याने गाशा गुंडाळला; शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होतानाचे छायाचित्र व्हायरल

अफगाणिस्तानातून अमेरिकेन सैन्याने गाशा गुंडाळला; शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होतानाचे छायाचित्र व्हायरल

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपला गाशा गुंडाळला असून शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. American troops Withdrawal ...

विमानात चढताना  तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, पाहा व्हायरल व्हिडिओ

विमानात चढताना तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, पाहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन  शुक्रवारी एअरफोर्स वन  या विमानात  चढताना पायऱ्या  चढताना तीनवेळा घसरले. यादरम्यान त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल ...

जो बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर घेतली फायझर कंपनीची करोना लस

जो बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर घेतली फायझर कंपनीची करोना लस

जो बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर घेतली फायझर कंपनीची करोना लस अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना लस घेतली आहे. ...

अमेरिका निवडणूक: ट्रम्प यांची सत्ता गेली, आता बायकोही जाणार. ​ घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात. अशी जुन्या काळाची ...

कोण आहेत जो बायडन; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

कोण आहेत जो बायडन; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

नवी दिल्ली । 78 वर्षाचे जो बायडन जगातील सर्वात शक्तीशाली देशातील सर्वात शक्तीशाली खुर्चीवर विराजमान होणार आहे. जो बायडन हे अमेरिकेचे ...

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ होतोय व्हायरल 

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ होतोय व्हायरल 

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ होतोय व्हायरल   वॉशिंग्टनः भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (kamala harris) यांनी अमेरिकेच्या (USA) ...

तर मला केवळ अमेरिका दिसते- जो बायडेन; विजयानंतर अमेरिकन जनतेला केले संबोधित

तर मला केवळ अमेरिका दिसते- जो बायडेन; विजयानंतर अमेरिकन जनतेला केले संबोधित

न्यूयॉर्क: तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ्या जो बायडन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी अमेरिकन जनतेला ...

चर्चा तर नक्की होणार..! ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी, पावसात भिजलेल्या जो बायडेन आणि पवारांचे फोटो होतायत तुफान व्हयरल

चर्चा तर नक्की होणार..! ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी, पावसात भिजलेल्या जो बायडेन आणि पवारांचे फोटो होतायत तुफान व्हयरल

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांनी बहुमताचा आकडा पार केला असून ते ...

अमेरिका निवडणूक: जो बायडन पोहोचले विजयासमीप जिंकण्यासाठी केवळ सहा मतांची गरज

अमेरिका निवडणूक: जो बायडन पोहोचले विजयासमीप जिंकण्यासाठी केवळ सहा मतांची गरज

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरू असलेल्या मतमोजणीत डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत.  त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, ...

अद्यापही मतमोजणी सुरुच, अमेरिकेतील निवडणुकीबाबत उत्सुकता कायम

अद्यापही मतमोजणी सुरुच, अमेरिकेतील निवडणुकीबाबत उत्सुकता कायम

वॉश्गिंटन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून आता त्याची मतमोजणी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या मतांमध्ये जो बायडेन हे त्यांचे प्रतिस्पर्धी ...

कोरोनातुन बरे होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर हल्ला; म्हणाले  चीनचा व्हायरस कायमचा नष्ट करू. 

कोरोनातुन बरे होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर हल्ला; म्हणाले चीनचा व्हायरस कायमचा नष्ट करू. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना उपचारानंतर रुग्णालयातून परत येताच चीनवर हल्ला केला आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील लोकांना उद्देशून ...

Big Breaking ! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह

Big Breaking ! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन : धक्कादायक बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ...

मोदींचं मला समर्थन | अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील – डोनाल्ड ट्रम्प

मोदींचं मला समर्थन | अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील – डोनाल्ड ट्रम्प

मोदींचं मला समर्थन | अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील - डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन, ५ सप्टेंबर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र ...

कमलादेवींचा वंश भारतीयच; पण आपला वंश कोणता?  वाचावे असे …

कमलादेवींचा वंश भारतीयच; पण आपला वंश कोणता? वाचावे असे …

कमलादेवींचा वंश भारतीयच;पण आपला वंश कोणता? संजय आवटे कमलादेवी हॅरिस यांचे वडील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते नाहीत किंवा त्यांना कोणताही राजकीय ...

अमेरिकेत कोरोनाचे थैमान , 2 दिवसांत 2300 हून अधिक जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचे थैमान , 2 दिवसांत 2300 हून अधिक जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूनं अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून शनिवारपर्यंत आठ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत करोनामुळे 8 हजारांहून अधिक जणांचा ...

अमेरिकेने चीन, इटलीला टाकले मागे, जगभरातील सर्वात जास्त रुग्ण, 24 तासात 18 हजार नवे रुग्ण

अमेरिकेने चीन, इटलीला टाकले मागे, जगभरातील सर्वात जास्त रुग्ण, 24 तासात 18 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने इटली आणि स्पेनमध्ये थैमान घातल्यानंतर आता अमेरिकेत शिरकावर केला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. ...

भारतीय वेशभूषेत दिसली इवांका ट्रम्प, या डिझायनर ने बनवला पोशाख, पण ती झाली ट्रोल

भारतीय वेशभूषेत दिसली इवांका ट्रम्प, या डिझायनर ने बनवला पोशाख, पण ती झाली ट्रोल

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दोन दिवसीय यात्रेसाठी ते सहकुटुंब भारतात आले आहेत. सोमवारी अहमदाबादमध्ये झालेल्या भव्य ...

साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर बुकमध्ये ट्रम्प यांनी काय लिहिले?

साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर बुकमध्ये ट्रम्प यांनी काय लिहिले?

गांधीनगर | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे भारतात आगमन झाले. मोठ्या जल्लोषात त्यांनी स्वागत ...

गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे

गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील १३३ वर्षे जुन्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला एका मुद्द्यावर ...

Page 1 of 2 1 2