Friday, January 21, 2022

Tag: राष्ट्रवादी काँग्रेस

बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ; काँग्रेसचा हा बडा नेता राष्ट्रवादीत दाखल

बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ; काँग्रेसचा हा बडा नेता राष्ट्रवादीत दाखल

बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ; काँग्रेसचा हा बडा नेता राष्ट्रवादीत दाखल काँग्रेस नेते राजकिशोर (पापा) मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ...

सुरेखा पुणेकर, गायिका देवयानी बेंद्रे राष्ट्रवादीत दाखल

सुरेखा पुणेकर, गायिका देवयानी बेंद्रे राष्ट्रवादीत दाखल

सुरेखा पुणेकर, गायिका देवयानी बेंद्रे राष्ट्रवादीत दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत लोककलावंत सुरेखाताई पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे ...

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार

ग्लोबल न्यूज– लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांनी स्वतः ...

15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्त्या ; राष्ट्रवादी च्या बैठकीत झाला निर्णय

15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्त्या ; राष्ट्रवादी च्या बैठकीत झाला निर्णय

15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्त्या ; राष्ट्रवादी च्या बैठकीत झाला निर्णय बैठकीत सर्व नेत्यांवर सोपवली ही महत्वपूर्ण जबाबदारी जो पर्यंत ओबीसींच्या ...

निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनेच केली मोठी घोषणा

निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनेच केली मोठी घोषणा

निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनेच केली मोठी घोषणा मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या स्वबळावर लढविण्याची घोषणा ...

महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल -शरद पवार यांनी व्यक्त केली खात्री

महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल -शरद पवार यांनी व्यक्त केली खात्री

महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल -शरद पवार यांनी व्यक्त केली खात्री नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत जनसामान्यांच्या पाठीशी ...

पहाटेचा निर्णय चुकीचा होता, राष्ट्रवादीसोबतचे जायला नको होतं – फडणवीस

पहाटेचा निर्णय चुकीचा होता, राष्ट्रवादीसोबतचे जायला नको होतं – फडणवीस

मुंबई : राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक म्हटली तर सगळ्यात आधी आठवतो तर तो म्हणजे पहाटेचा शपथविधी. या शपथविधीविषयी अनेकजण आपआपले ...

प्रसिद्ध गायिका वैशाली माडेंच्या हाती राष्ट्रवादीचे “घड्याळ”,सोपवली महत्वाची जबाबदारी

प्रसिद्ध गायिका वैशाली माडेंच्या हाती राष्ट्रवादीचे “घड्याळ”,सोपवली महत्वाची जबाबदारी

मुंबई । पिंगा फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला ...

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी ची ही मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटींची मदत

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी ची ही मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटींची मदत

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन ...

दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अटक

ग्लोबल न्यूज – कुख्यात गुंड गजा मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढण्यात आली. याबाबत पिंपरी ...

शिवसेना-राष्ट्रवादीत ‘या’ मुद्यावरून मतभेद ! वाचा सविस्तर-

शिवसेना-राष्ट्रवादीत ‘या’ मुद्यावरून मतभेद ! वाचा सविस्तर-

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ...

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; अहमदनगर जिल्ह्यातील या नेत्याने केला प्रवेश

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; अहमदनगर जिल्ह्यातील या नेत्याने केला प्रवेश

ग्लोबल न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ...

शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या आमदाराला झटका; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या आमदाराला झटका; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

  बीड — ज्या शिलेदारांनी जिवाचं रान करत संदीप क्षीरसागरांचा बालेकिल्ला लढवला ते एक एक शिलेदार त्यांना सोडून जाऊ लागले ...

शिवेंद्रराजेंसह भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार..

शिवेंद्रराजेंसह भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार..

शिवेंद्रराजेंसह भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नवाब मलिक यांचा दावा   आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व ...

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ?    राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. एकीकडे भालके यांच्या वारसाला या जागेवर संधी देण्याचा विचार होत असताना राष्ट्र्वादीने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ठता दिलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.     सध्या भाजपचे आमदार आणि माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असेही रोहित पवार म्हणाले आहेत. आमदार रोहित पवार गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी यावर भाष्य केले आहे.       आमदार रोहित पवार म्हणाले की, जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले आणि माजी आमदार असलेले अनेकजण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. पोट निवडणुकीसाठी योग्य आणि जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तत्पूर्वी पक्षाकडून मतदार संघाचा सर्वे केला जाईल. त्यानंतर योग्य उमेदवार दिला जाईल असे त्यांनी बोलून दाखविले.

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ? राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी ...

भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांनी व्यक्त केली इच्छा !

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांनी व्यक्त केली इच्छा ! गेली २० वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न ...

अखेर शिवसेनेचे महेश कोठे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अखेर शिवसेनेचे महेश कोठे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे किंगमेकर शरद पवार यांनी अखेर महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात ...

मेहबूब शेख यांना खोट्या प्रकरणी बदनाम करण्याचा भाजपाचा डाव – महेश तपासे

मेहबूब शेख यांना खोट्या प्रकरणी बदनाम करण्याचा भाजपाचा डाव – महेश तपासे

मेहबूब शेख यांना खोट्या प्रकरणी बदनाम करण्याचा भाजपाचा डाव - महेश तपासे ग्लोबल न्यूज: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख ...

आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचेय, जुळवून घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या सूचना

आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचेय, जुळवून घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या सूचना

आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचेय, जुळवून घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या सूचना आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर खटके उडत ...

भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर

भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर

भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ...

Page 1 of 7 1 2 7