पत्रकार संतोष जाधव यांना मातृशोक

Tv9 चे जिल्हा पत्रकार, दैनिक समय सारथी चे संपादक, संतोष जाधव  यांच्या मातोश्री सौ.वनमालाताई सुभाष जाधव ( वय६0)    यांचे निधन झाले आहे.

 त्याच्यावर कपीलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कै. सौ,वनमाला जाधव यांच्या मागे  पती, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सौ.वनमालाताई यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 पत्रकार संतोष, गणेश आणि त्यांच्या सर्व कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना

ग्लोबल न्युज नेटवर्क: