राजकारण

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर…” थेट राज ठाकरेंना इशारा

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये या मुद्द्याला हात घातल्यानंतर १२ एप्रिलच्या…

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला, सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकारण तापण्याची शक्यता

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील घरावर…

महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर, राजेश टोपेंची उघड-उघड नाराजी

  महाविकास आघाडीत खरंच आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्यास भाग पाडणाऱ्या घटना दर…

आमदार नितेश राणे यांचा ‘रझा अकादमीच्या’ मुद्यावरून आघाडीवर निशाणा

  गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन विषयावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप…

राज्यघटना दुरूस्ती करून एससी, एसटीप्रमाणे ओबीसींची जनगणना करावी

  नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना दुरूस्ती करावी आणि एससी, एसटींची जशी जनगणना…

येत्या 3 मे पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई

  नाशिक | गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची…

राज ठाकरेंनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं – श्रीमंत कोकाटे

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत आणि ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…

‘मी आंबेडकरांचा भक्त, अंधभक्त नाही’ मुख्यमंत्र्यांचा टोला अखेर कोणाला ?

  सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ.…

आ रहे है भगवा धारी’ मनसेकडून अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी

  मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. पुणे दौऱ्यावर असलेल्या…

काका राज ठाकरे पाठोपाठ आता मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार

  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान…

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

  मुंबई | शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी रविवारी गळफास…

राज ठाकरेंसारखे अनेक येतील अन् जातील पण…;

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर…

मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न

  मुंबई | भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये जे नव हिंदुत्ववादी ओवेसी आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा…

चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात जाण्याची तयारी करावी – नाना पटोले

  मुंबई – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपा उमेदवार…

मालोजीराजे पुन्हा मैदानात, काँग्रेसकडून मिळू शकते 2024 ला उमेदवारी ?

  कोल्हापूर |कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात २००९ साली झालेल्या पराभवानंतर स्थानिक राजकारणापासून दुरावलेले माजी आमदार मालोजीराजे…

पवार आणि राज ठाकरेंमध्ये पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य

  राज्यात सध्या मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. त्यातही मनसे अध्यक्ष राज…

हनुमान चालिसा आणि महाआरतीवरून मनसेच्या नेत्याने आदित्य ठाकरेंना डिवचलं

  मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीच्या भोंग्यांचा प्रश्न चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज…

मोठी बातमी |भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

  नवी मुंबई | मागच्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप लागवण्यात…

दर ४ वर्षांनी कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही – आदित्य ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. मुंबईत गिरगावात हनुमान…

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य – चंद्रकांत पाटील

  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय…