3 राज्यपालांची नवनियुक्ती, तर तीन बदल्या; राष्ट्रपतींची अधिसूचना जारी

नवी दिल्ली । भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सहा राज्यपालांची नियुक्ती/बदलीसंदर्भात अधिसूचना काढली आहे. राष्ट्रपतींनी केलेल्या बदलामध्ये उत्तर प्रदेशमध्ये राज्यपाल राम नाईक यांना हटवून मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना नियुक्ती दिली आहे. या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत.


Lal Ji Tandon, Governor of Bihar is transferred and appointed as Governor of Madhya Pradesh, Phagu Chauhan as Governor of Bihar, RN Ravi as Governor of Nagaland. The appointments will take effect from the dates they assume charge of their respective offices. https://twitter.com/ANI/status/1152483520721428480 …

ANI

@ANI

Anandiben Patel, Governor of Madhya Pradesh is transferred & appointed as Governor of Uttar Pradesh, Jagdeep Dhankhar as Governor of West Bengal, Ramesh Bais as Governor of Tripura.



1) आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्त
2) जगदीप धनखार पश्चिम बंगालचे राज्यपाल.
3) रमेश बैस त्रिपुराचे राज्यपाल
4) लालजी टंडन आता मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
5) फागू चौहान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती.
6) आर. एन. रवी नागालँडचे राज्यपाल.


ग्लोबल न्युज नेटवर्क: