भारताने सामना आणि अफगाणिस्तान ने मने जिंकली

साऊदॅम्प्टन: आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. अफगाणिस्तानभारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला.
अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.

मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय 

धिरज करळे: