Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हो हे खरे आहे ; देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, खुद्दअमृता फडणवीसांनीच सांगितलं हे गुपीत

by ग्लोबल न्युज नेटवर्क
February 16, 2022
in महाराष्ट्र
0
हो हे खरे आहे ; देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, खुद्दअमृता फडणवीसांनीच सांगितलं हे गुपीत
ADVERTISEMENT

हो हे खरे आहे ; देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, खुद्दअमृता फडणवीसांनीच सांगितलं हे गुपीत

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काही दिवसांपूर्वी भरगच्च अशा भोजनाच्या थाळीसमोर बसून जेवणाचा आस्वाद घेताना भाजप नेत्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) देखील होते. या फोटोवरुन काही ट्रोलरांनी फडणवीसांच्या खाण्यावरुन त्यांना ट्रोल देखील केलेलं. आता फडणवीसांच्या खवय्येगिरीबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या सहज खायचे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे. झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. हा एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं एक मजेशिर प्रश्न विचारला या प्रश्नाला अमृता यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. अमृता यांनी सांगितले की,’पातेलंभर तुपासोबत देवेंद्र फडणवीस हे 30 ते 35 पुरणपोळ्या सहज खायचे.’ ‘मी न बनवलेल्या पुरणपोळ्या खाताना त्यांना पाहण्याची माझी इच्छा आहे’, असंही अमृता यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं.

ADVERTISEMENT

मा. देवेंद्र फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता यांची लांबलचक ओळख सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने करुन दिली. आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी आल्या-आल्या सांगितलं. हा भाग आज (बुधवारी) रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

 

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली. “माझी आई आणि बायको जेवण बनवतात, आणि विचारतात, कोणाचं चांगलं झालंय, तेव्हा पंचाईत होते. तर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, मुळात आवडतो की नाही?” असं प्रशांत दामलेंनी विचारताच अमृता फडणवीसांनी त्यांच्याकडे लटक्या रागाने पाहिले.

‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार वेगवेगळे पदार्थ तयार करतात. किचन कल्लाकार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे   करतो आणि परिक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अमृतादेवेंद्र फडणवीसपुराण पोळीफडणवीस
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

आणि अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर टाकली मांड ! –

Next Post

मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

Next Post
मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

Recent Posts

  • ‘त्यांच्या’वर कारवाई होणारच, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावलं
  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group