Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

विरोधक काय करतात हे सत्ताधाऱ्यांना उद्यापर्यंत कळेल – संजय राऊत

by Team Global News Marathi
December 4, 2022
in राजकारण
0
विरोधक काय करतात हे सत्ताधाऱ्यांना उद्यापर्यंत कळेल – संजय राऊत

 

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान केले होते. लाड यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे अशातच आत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊतयांनीही याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? तुम्ही दररोज नवनवे शोध लावत आहात. भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? हे नवीन इतिहास लिहणार महाराष्ट्राचा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

कोण प्रसाद लाड? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन विधान करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजपचं डोकं फिरलं आहे. शिवाजी महाराजांची शक्ती यांना खतम करेल. महाराजांची भवानी तलवार आहे ती तलवारच यांच्या पक्षाचे मुंडके छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळे हे लोक असे बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group