आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखडे आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत आता या आरोपांना थेट समीर वानखडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रतिउत्तर दिले होते आता त्यापाठोपाठ समर वानखडे यांचाही बहीण यास्मिन वानखडे यांनी सुद्धा या आरोपांवर भाष्य केले आहे.
म्हणाल्या की, आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येत आहेत. तसेच आज क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.
तर आज वानखडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषेद घेऊन त्या म्हणल्या की, म्हणाल्या की, आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येत आहेत. तसेच आज क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.