Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपराष्ट्रपती निवडणुकीत जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

by Team Global News Marathi
August 6, 2022
in नवी दिल्ली
0
उपराष्ट्रपती निवडणुकीत जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

 

नवी दिल्ली | उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत असून यूपीएकडून मार्गारेट अल्वा तर एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. पण आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठाकरे गट मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहे.

निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. प्रेफरेन्शिअल व्होटींग पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. संसदेचे सध्याचे संख्याबळ 788 आहे, जिंकण्यासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. भाजपच्या 303 सदस्यांसह लोकसभेत एनडीएचे 336 सदस्य आहेत. तसंच राज्यसभेत भाजपच्या 91 सदस्यांसह 109 सदस्य आहेत. एनडीएचे दोन्ही सभागृहात मिळून 445 सदस्य होत आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ; पर्यावरण विभागासाने धाडली नोटीस

माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ; पर्यावरण विभागासाने धाडली नोटीस

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group