Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ४४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे सह कौस्तुभ दिवेगावकर यांना ही जबाबदारी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
September 30, 2022
in महाराष्ट्र
0
राज्यातील ४४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे सह कौस्तुभ दिवेगावकर यांना ही जबाबदारी

राज्यातील ४४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे सह कौस्तुभ दिवेगावकर यांना ही जबाबदारी ; बदलीचे पद आणि ठिकाण ; संपूर्ण यादी वाचा –

ग्लोबल न्यूज : राज्यातील ४४ आयएएस अधिकारी यांच्या बदलीचा शासन आदेश रात्री उशिरा निघाले असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित यांची देखील नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. अभिजित राऊत आज शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी नांदेडचे पदभार स्वीकारणार आहेत. तर त्यांच्या जागी आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल जिल्हाधिकारी म्हणून असणार आहेत.अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त पदावर काम पाहत होते ते आता जळगांवचे नूतन जिल्हाधिकारी असतील ते लवकरच पदभार स्वीकरतील.

रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास पदी बदली करण्यात आली आहे.

संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालय, निलेश घटने यांना चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर SRA, पुणे येथे बदली देण्यात आली आहे.तसेच मिलिंद म्हैसकर यांना प्रधान सचिव विमान चलन आणि राज्य उत्पादन शुल्क,अनुप कुमार यांना अल्पसंख्यांक सचिव, तर ए. आर. काळे यांच्याकडे अन्न प्रशासन आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे.

हर्षदीप कांबळे प्रधान सचिव उद्योग, ऊर्जा कामगार, लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, ठाणे हा पदभार असणार आहे. कौस्तुभ दिवेघावकर हे प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामविकास, पुणे तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव म्हणून काम पाहतील.

राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) मनीषा म्हैसकर

प्रधान सचिव, राजशिष्टाचार व मराठी भाषा (अति.) अति. आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

२) लीना बनसोड सीईओ, नाशिक जि.प.

अति. आयुक्त आदिवासी विकास,ठाणे

३) विवेक जॉन्सन

सीईओ, चंद्रपूर जि. प. जिल्हाधिकारी, नांदेड

४) अभिजित राऊत

जिल्हाधिकारी, नांदेड

५) डॉ. रामास्वामी एन. संचालक, एनएचएम 

आयुक्त, कौशल्य विकास

६) हर्षदीप कांबळे

प्रधान सचिव उद्योग

 ७) जयश्री भोज

महासंचालक, माहिती व जनसंपर्क व महाआयटी

कॉर्पोरेशनच्या एमडीपदाचा अति. कार्यभार प्रकल्प संचालक, कृषी संजीवनी प्रकल्प

८) परिमल सिंग

प्रकल्प संचालक, कृषी संजीवनी प्रकल्प

९) ए. आर. काळे

आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

१०) राजेश नार्वेकर

महापालिका आयुक्त, नवी मुंबई

११) अभिजित बांगर

आयुक्त, ठाणे महापालिका

१२) डॉ. विपीन शर्मा

सीईओ, एमआयडीसी

१३) नीलेश गटणे

सीईओ, एसआरए पुणे

१४) सौरभ विजय

सचिव, सांस्कृतिक कार्य व पर्यटन

१५) मिलिंद बोरीकर

सीईओ, मुंबई म्हाडा

१६) अविनाश ढाकणे

एमडी, चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास

१७ संजय खंदारे

प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य

१८) डॉ. अनबलगन

अध्यक्ष व एमडी, महानिर्मिती

१९) दीपक कपूर

अति. मुख्य सचिव, जलसंपदा

२०) वल्सा नायर

प्रधान सचिव, गृहनिर्माण

२१) मिलिंद म्हैसकर

प्रधान सचिव, नागरी उड्डयण व सामान्य प्रशासन,

राज्य उत्पादनचा अतिरिक्त कार्यभार

२२) प्रवीण दराडे

पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या

सदस्य सचिवांचा अतिरिक्त कार्यभार आयुक्त, एफडब्ल्यू व संचालक, नॅशनल हेल्थ मिशन

२३) तुकाराम मुंढे

आयुक्त एफ डब्ल्यू व संचालक, नेशनल हेल्थ मिशन

२४) अनुपकुमार यादव

सचिव, अल्पसंख्याक विकास

२५) प्रदीपकुमार व्यास

अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास

२६) डॉ. अश्विनी जोशी

सचिव, वैद्यकीय शिक्षण

२७) दीपेंद्रसिंह कुशवाड

विकास आयुक्त, उद्योग

२८) अशोक शिंगारे

जिल्हाधिकारी ठाणे

२९) श्रद्धा जोशी

एमडी, एमटीडीसी

३०) मंजू जिंदाल

सीईओ, जि. प. ठाणे

३१)सचिन ऑबासे

जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

३२) अमन मित्तल

जिल्हाधिकारी, जळगाव

33) राजेश पाटील

संचालक, सैनिक कल्याण, पुणे

३४) अशिमा मित्तल

सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक

३५) कीर्ती किरण पुजार

सीईओ, जिल्हापरिषद, रत्नागिरी

३६) रोहन घुगे

सीईओ, जिल्हा परिषद, वर्धा

३७) विकास मीना

सीईओ, जिल्हा परिषद, जालना

३८) वर्षा मीना

सीईओ, जिल्हा परिषद, जालना

३९) के. व्ही. जाधव

कार्यकारी संचालक, एसटी महामंडळ, मुंबई

४०) कौस्तुभ दिवेगावकर

प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी

४१) राजेंद्र निंबाळकर

कार्यकारी संचालक, महा. लघुउद्योग वि. महामंडळ

४२) विवेक भीमनवार

आयुक्त, परिवहन

४३) डॉ. भगवंतराव पाटील

आयुक्त, महापालिका नांदेड-वाघाळा

४४) देवेंद्र सिंग

जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: iAS अधिकारीएकनाथ शिंदे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसबदली
ADVERTISEMENT
Next Post
आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं विधान

आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं विधान

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group