Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..

by ग्लोबल न्युज नेटवर्क
February 16, 2022
in मनोरंजन
0
याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..
ADVERTISEMENT

याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..

कोझिकोडे :लुंगी आणि शर्ट घातलेला पुष्पा आपण सर्वांनी पहिला .पुष्पा आपल्या टॅलेंटमुळे एका रात्रीत बॉस बनतो हे झालं सिनेमा स्टाईल नशीब पण असच काहीसं घडलं आहे मिमिक्का या मजुरासोब . ६० वर्षांच्या रोजंदारीवरील मिमिकाने  कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल.लुंगी लपेटून कामावर जाणाऱ्या मिम्मिकाला आता या अवतारात पाहून सर्वच शॉक झाले आहेत ….

त्यांचे सुटा-बुटातले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून पब्लिक शॉक झाली आहे.

६० वर्षीय केरळचा एक मजूर जो फिकट रंगाची लुंगी आणि शर्टमध्ये असायचा त्याला सुपर ग्लॅम मेकओव्हर देत एका फोटोग्राफरने चक्क मॉडेल बनवलं. आता या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT
https://www.instagram.com/p/CZ80bmCBBJS/?utm_medium=copy_link

नक्की काय झालं?

मम्मीक्का म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोजंदारी कामगाराने लोकल फर्मचे सूट घालत आणि आयपॅडसह पोझ देत प्रमोशनल फोटोशूट केले. या रोजंदारी कामगारामध्ये मॉडेलिंगची प्रतिभा शोधून काढणारा फोटोग्राफरचं नाव आहे शारिक वायलील. त्याने याआधी त्याच्या सोशल मीडिया पेजवर मम्मीक्काचा एक फोटो पोस्ट केला होता जो अभिनेता विनायकन सारखा दिसत आल्यामुळे चांगलाचं व्हायरल झाला होता.

लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारी कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या रोजंदारी मजुराचे नाव असून ते मूळची केरळमधील कोझिकोड शहरातील आहे.

https://www.instagram.com/tv/CZ9KlMpl8E4/?utm_medium=copy_link

मम्मीक्काला ओळखणारे त्याला फक्त जुन्या लुंगी आणि शर्टमध्येच पहायचे. पण जेव्हा एका फोटोग्राफरने या मजुराला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी निवडले आणि त्याचे नशिबच बदलले. मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर व्हायरल झाला आला.

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: मिमिककहिरो भिकारी
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार??

Next Post

आणि अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर टाकली मांड ! –

Next Post
आणि अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर टाकली मांड ! –

आणि अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर टाकली मांड ! -

Recent Posts

  • बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी
  • “फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”
  • शरद पवारांना इनकम टॅक्सची नोटीस; नेमकं काय आहे कारण?

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group