Send the following on WhatsApp
Continue to Chatहेमंत बिस्व सरमा यांनी याआधी म्हटलं होतं की, आसाम एक पर्यटन स्थळ आहे, राज्याची ही एक वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स असून तिथे येऊन कुणीही थांबू शकतं. महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. इतर राज्यातील आमदारही इथे यऊन राहू शकतात. https://globalnewsmarathi.com/the-cm-of-assam-says-to-thackeray-come-here-too/