सुवर्णा माने

बार्शी तालुक्यातील वैरागच्या सुवर्णा माने-झोळ ठरल्या राज्य वनसेवेतून केंद्रीय सेवेत जाणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला IFS अधिकारी.

बार्शी तालुक्यातील वैरागच्या सुवर्णा माने-झोळ यांची भारतीय वनसेवेत नियुक्ती वनविभागात राज्य वनसेवेतून केंद्रीय सेवेत जाणारी…