चोराखळी च्या धाराशिव कारखान्यात सोमवारपासून ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केली पाहणी
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ऑक्सीजन चा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने खा.शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वसंत ...