Thursday, April 25, 2024

Tag: चंद्रकांत खैरे

किरिट सोमय्या राजकारणातील ‘शक्ती कपूर’  नवी दिल्ली : भाजपचे नेते किरिट सोमय्या हे राजकारणातील ‘शक्ती कपूर’ आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांना राजकारणातील खलनायक ठरविले. शिवसेना सोमय्यांबाबत आक्रमक असल्याचे यातून दिसते आहे.  चंद्रकांत खैरे हे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांनी नवीन महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर टिका केली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘सोमय्या यांनी आरोप करावेत, आम्ही त्याच्यावर बोलणार नाहीत. परंतु मी त्यांनी राजकारणातील ‘शक्ती कपूर’ म्हणतो. यापेक्षा आणखी त्यांच्याविषयी बोलण्यासारखे काही नाही.’’  ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत त्यांनी सांगितले, की चिकलठाणा, औरंगाबाद येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना सातत्याने करीत आहेत. मात्र, त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यासंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारकडे ६ जानेवारी २०२१ रोजी विमानतळाचे नामकरण करण्याची विनंती केली होती. त्याअनुषंगाने ही भेट होती.  ‘‘महाराष्ट्राच्या विधिमंडळाने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी शिंदे यांची भेट घेतली आहे. यासंबंधी अधिसूचना जारी करण्याची विनंती केली आहे. लवकरच या विमानतळाला संभाजी महाराज यांचे नाव देण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे,’’ असा दावा खैरे यांनी केला.

किरिट सोमय्या राजकारणातील ‘शक्ती कपूर’ नवी दिल्ली : भाजपचे नेते किरिट सोमय्या हे राजकारणातील ‘शक्ती कपूर’ आहेत. त्यांनी त्यांचे काम ...

काय माजी खासदार, माजी खासदार लावलंय…! चंद्रकांत खैरेंचा संयोजकांना सुनावलं

औरंगाबाद । लोकसभा निवडणूकीत एमआयएम कडून स्विकारावा लागलेला पराभव शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवाची सल खैरेंच्या ...

जावयाच्या पराभवापेक्षा खैरेंच्या पराभवाचे दुःख मोठे:रावसाहेब दानवे

औरंगाबाद | औरंगाबादमधील युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेऊन ...