सिल्व्हर ओक हल्ला : अजित पवार यांचे पोलिसांवर ताशेरे, यामागे मास्टरमाईंड कोण?
पुणे : Ajit Pawar on Silver Oak Attack : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. ...