Friday, January 21, 2022

Tag: माढा

बेकरी चालकाचा खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

मुलानेच बापाचा काढला काटा ! टेम्भुर्णी येथील खुनाचा 24 तासात पोलिसांनी केला उलगडा

बाहेरख्याली बापाचा खून : मित्रांना दिली 7 हजार रुपयांची सुपारी शिराळ टेम्भुर्णी येथील संजय मारुती काळे ( वय 55 वर्षे ...

बेकरी चालकाचा खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

बेकरी चालकाचा खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

पढरपूर :- शेवरे येथे एका व्यक्तीचा व चार चाकीमाल वाहतूक सह जाळुन केला खुन टेंभुर्णी :- माढा तालुक्यातील शिराळ( टें) ...

सोलापूर भाजपला गळती सुरू; माढ्याचे साठे पिता-पुत्र पुनः काँग्रेसमध्ये वापस

सोलापूर भाजपला गळती सुरू; माढ्याचे साठे पिता-पुत्र पुनः काँग्रेसमध्ये वापस

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारमुळे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये गेलेल्या बहुतांश नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली ...

अखेर राष्ट्रवादी च्या या उमेदवाराने दिला अपक्ष उमेदवाराला पाठींबा

अखेर राष्ट्रवादी च्या या उमेदवाराने दिला अपक्ष उमेदवाराला पाठींबा

करमाळा: करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी अखेर अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.माजी उपमुख्यमंत्री ...

राष्ट्रवादीचे शिंदे बंधू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : पुरग्रस्त निधीला दोघा भावांनी  दिले 21 लाख ,राष्ट्रवादीत खळबळ

राष्ट्रवादीचे शिंदे बंधू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : पुरग्रस्त निधीला दोघा भावांनी दिले 21 लाख ,राष्ट्रवादीत खळबळ

मुंबई : सांगली, कोल्हापूर, कोकण येथे पूर परिस्थिती भयानक असून तेथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. ...

खा.रणजितसिंह निंबाळकर यांची माढा मतदारसंघातील विविध प्रश्‍नी अमित शहां बरोबर चर्चा

खा.रणजितसिंह निंबाळकर यांची माढा मतदारसंघातील विविध प्रश्‍नी अमित शहां बरोबर चर्चा

फलटण  – माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांसंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ...

खासदार रणजितसिंह निबाळकरांनी धरले विजयसिंह मोहिते पाटील यांचे पाय

खासदार रणजितसिंह निबाळकरांनी धरले विजयसिंह मोहिते पाटील यांचे पाय

अकलूज प्रतिनिधी |माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पाय धरून यांचे आशीर्वाद घेतले आहेत. माळशिरस ...

संजयमामा आणि आढळराव पाटलांच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा..!!!

संजयमामा आणि आढळराव पाटलांच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा..!!!

लोकसभा निवडणुकीत राज्यातील बऱ्याच मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या. यामध्ये प्रामुख्याने माढा आणि मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे भाजपचे ...

संजयमामांचा पराभव,मोहिते-पाटलांचा दबदबा वाढवणार

संजयमामांचा पराभव,मोहिते-पाटलांचा दबदबा वाढवणार

पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा असा चंग भाजपाच्या वरिष्ठांनी बांधला होता. ...

कोल्हापूर व माढ्यातील पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का

कोल्हापूर व माढ्यातील पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का

पार्थ पवार यांचा मावळमधील पराभव ही जिव्हारीपंढरपूर – पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला असून येथील कोल्हापूर व माढा ...

नियमानुसार पोलिंग एजंट त्या गावातील नसल्याने निंबाळकरांची फेरमतदानाची मागणी लावली फेटाळून

नियमानुसार पोलिंग एजंट त्या गावातील नसल्याने निंबाळकरांची फेरमतदानाची मागणी लावली फेटाळून

सोलापूर : माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे गाव असलेल्या निमगाव टें. (ता. माढा) येथील भाजपच्या पोलिंग एजंटला हाकलून ...

माढ्यातील निमगाव सह काही गावात फेर मतदान घ्यावे  भाजप उमेदवाराची मागणी

माढ्यातील निमगाव सह काही गावात फेर मतदान घ्यावे भाजप उमेदवाराची मागणी

माढा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या ...

माढा लोकसभा निवडणुकीत कृष्णा भीमा स्थिरीकरण कळीचा मुद्दा

माढा लोकसभा निवडणुकीत कृष्णा भीमा स्थिरीकरण कळीचा मुद्दा

पार्थ आराध्ये पंढरपूर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक विजयसिंह मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला ...

रणजितसिंहा पाठोपाठ आता धवलसिंह मोहिते ही निंबाळकरांच्या पाठीशी, माजी आमदार राऊत यांची यशस्वी मध्यस्थी

रणजितसिंहा पाठोपाठ आता धवलसिंह मोहिते ही निंबाळकरांच्या पाठीशी, माजी आमदार राऊत यांची यशस्वी मध्यस्थी

अकलूज : मागील कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात लढणारे, सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले, अकलूजचे मोहिते पाटील घराणे आता फलटणच्या नाईक ...

अकलूज मध्ये मोहिते पाटलांची भव्य रॅली

अकलूज मध्ये मोहिते पाटलांची भव्य रॅली

अकलूज- भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा ...

माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली-धनंजय मुंडे ची रणजितसिंह मोहिते पाटलांवर टीका

माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली-धनंजय मुंडे ची रणजितसिंह मोहिते पाटलांवर टीका

कुर्डुवाडी - माढ्यातली काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला. काय कमी केलं होतं पवार ...

एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा कवडीचा ही अधिकार राहिला नाही-शरद पवार

एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा कवडीचा ही अधिकार राहिला नाही-शरद पवार

अकलूज: साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त ...

मोदींचा अकलूज दौरा मोहितेपाटलांना किती फायदेशीर निकालानंतरच कळणार

मोदींचा अकलूज दौरा मोहितेपाटलांना किती फायदेशीर निकालानंतरच कळणार

पार्थ आराध्ये पंढरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा व बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी अकलूज दौरा केला. ...

23 एप्रिल पर्यत मला फोन ही करू नको प्रशांत परीचारकांनी संजय मामांना बजावले

23 एप्रिल पर्यत मला फोन ही करू नको प्रशांत परीचारकांनी संजय मामांना बजावले

टीम ग्लोबल न्यूज पंढरपूर :  मी पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना सांगितले होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कोणीही मतदान करू नये ” ...

माढा लोकसभा मतदार संघात  २००९ ची पुनरावृत्ती होणार,राष्ट्रवादी विजयी होणार-आ.भारत भालके

माढा लोकसभा मतदार संघात २००९ ची पुनरावृत्ती होणार,राष्ट्रवादी विजयी होणार-आ.भारत भालके

टीम ग्लोबल न्युज पंढरपूर: २००९ साली मी जेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात पंढरपूर विधानसभा निवडणुकीत उभा राहिला असताना जी परस्थिती ...