Wednesday, April 17, 2024

Tag: पंढरपूर

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ?       राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार लॉबिंग सुरु  झाली आहे. एकीकडे भालके यांच्या वारसाला या जागेवर संधी देण्याचा विचार होत असताना राष्ट्र्वादीने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ठता दिलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.          सध्या भाजपचे आमदार आणि माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असेही रोहित पवार म्हणाले आहेत. आमदार रोहित पवार गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी यावर भाष्य केले आहे.             आमदार रोहित पवार म्हणाले की, जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले आणि माजी आमदार असलेले अनेकजण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. पोट निवडणुकीसाठी योग्य आणि जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तत्पूर्वी पक्षाकडून मतदार संघाचा सर्वे केला जाईल. त्यानंतर योग्य उमेदवार दिला जाईल असे त्यांनी बोलून दाखविले.

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ? राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी ...

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध –

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध –

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध - पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे ...

अमर अमर रहे च्या घोषणा देत; आमदार भारत भालकेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमर अमर रहे च्या घोषणा देत; आमदार भारत भालकेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पंढरपूरः पंढरपूर चे आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह ...

धक्कादायक : आमदार भारत भालके यांचे उपचारादरम्यान निधन ;पंढरपूर तालुक्याला कोरोनाने दिला मोठा धक्का

धक्कादायक : आमदार भारत भालके यांचे उपचारादरम्यान निधन ;पंढरपूर तालुक्याला कोरोनाने दिला मोठा धक्का

धक्कादायक : आमदार भारत भालके यांचे उपचारादरम्यान निधन ;पंढरपूर तालुक्याला कोरोनाने दिला मोठा धक्का पुणे (२८ नोव्हेंबर) - राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता पूजेला ...

कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी कटकारस्थान करुन मुख्यमंत्रीपद मिळवले.

कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी कटकारस्थान करुन मुख्यमंत्रीपद मिळवले.

पंढरपूर: विधानसभा निवडणुकीवेळी गद्दार शिवसेनेसोबत  युती करायला नको, असे भाजपमधील अनेक नेत्यांचे मत होते. पण देवेंद्र फडणवीस  यांना सर्वांना सोबत घेऊन पुढे ...

आषाढी प्रमाणे कार्तिकी यात्रा ही भरणार नाही ; पंढरपुरात उद्यापासून चार दिवस संचारबंदी

आषाढी प्रमाणे कार्तिकी यात्रा ही भरणार नाही ; पंढरपुरात उद्यापासून चार दिवस संचारबंदी

पंढरपूर :  – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. परिणामी, ...

ऑनलाइन नोंदणी शिवाय विठ्ठल दर्शन नाही ;जाणून घ्या नियमावली

ऑनलाइन नोंदणी शिवाय विठ्ठल दर्शन नाही ;जाणून घ्या नियमावली

दररोज 1 हजार भाविकांना फक्त मुखदर्शन मिळणार पंढरपूर :उद्या ( सोमवार ) पासून श्री विठ्ठलाचे मंदिर भाविकांसाठी खुले होत असले ...

पंढरीत भीमा 2 लाख 87 हजार तर नृसिंहपूरमध्ये 2 लाख 55 हजार क्युसेकने वाहतेय, पंढरपुरात अनेक भागात पाणी

पंढरीत भीमा 2 लाख 87 हजार तर नृसिंहपूरमध्ये 2 लाख 55 हजार क्युसेकने वाहतेय, पंढरपुरात अनेक भागात पाणी

पंढरीत भीमा 2 लाख 87 हजार तर नृसिंहपूरमध्ये 2 लाख 55 हजार क्युसेकने वाहतेय, पंढरपुरात अनेक भागात पाणी (तांबडा मारुती ...

उजनी धरणातील पाणी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर; सोलापूर व पुण्यावरुन येणारी-जाणारी वाहतूक थांबविली

उजनी धरणातील पाणी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर; सोलापूर व पुण्यावरुन येणारी-जाणारी वाहतूक थांबविली

सोलापूर : उजनी धरणाच्या कॅचमेंट परिसरात सरासरी 243 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे दौंड मधून पाच हजार क्‍युसेक्‍स निसर्गाने ...

पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी आहे, खा. शरद पवार यांची भोसे येथे पाटील कुटुंबाला ग्वाही

पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी आहे, खा. शरद पवार यांची भोसे येथे पाटील कुटुंबाला ग्वाही

पंढरपूर– राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी भोसे येथे पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण स्वतः ...

Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे  निधन

Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन

पंढरपूर (सोलापूर) : प्रसिध्द भागवताचार्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त वा. ना. उत्पात (वय 80) यांचे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार ...

राजकारणातील संतांचे वैकुंठ गमन: एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

राजकारणातील संतांचे वैकुंठ गमन: एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

राजकारणातील संतांचे वैकुंठ गमन: एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे निधन पंढरपूर : राजकारण, समाजकारण, सहकार, अर्थकारनासह सोलापूर ...

श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

पंढरपूर– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील रूग्णांच्या सोयासाठी उपजिल्हा रूग्णालयास हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची आवश्यकता होती व त्यांनी याची मागणी ...

आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने महापूजा अर्ध्यातच सोडली

आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने महापूजा अर्ध्यातच सोडली

आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने महापूजा अर्ध्यातच सोडली ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा ...

बा विठ्ठला, कोरोना ला हद्दपार कर…! छायाचित्रातून पंढरी दर्शन

बा विठ्ठला, कोरोना ला हद्दपार कर…! छायाचित्रातून पंढरी दर्शन

बा विठ्ठला, कोरोना ला हद्दपार कर…!*छायाचित्रकार-पत्रकार सुनील उंबरे यांच्या कलाकृतीतून पंढरी पंढरपूर,- यावर्षी लाखो भाविक आषाढीवारीपासून वंचितत राहणार आहेत.पंढरीत न ...

गुड न्यूज! जगातील 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई! वाचा सविस्तर जगाची अपडेट

पंढरपूर शहरात पहिल्यांदाच सापडला कोरोना रुग्ण

पंढरपूर :- पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजलीय. एका खासगी सहकारी बॅंकेचा संचालक असणारा हा रुग्ण ...

आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा विचार ही करू नका..कारण दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी

आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा विचार ही करू नका..कारण दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी

ग्लोबल न्यूज । पंढरपूर परिसरात त्रिस्तरीय नाकाबंदी असलेला कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 29 जून ते दोन जुलै असे चार ...

ज्ञानेश्वरी म्हणजे सत्यवाणीचे अलौकिक पुण्य -ह भ प जयेश महाराज भाग्यवंत

ज्ञानेश्वरी म्हणजे सत्यवाणीचे अलौकिक पुण्य -ह भ प जयेश महाराज भाग्यवंत

ज्ञानेश्वरी म्हणजे सत्यवाणीचे अलौकिक पुण्यश्री क्षेत्र आळंदी दि १३ - ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनमालिकेस आज आरंभ झाला. हजारो जन्मांची साधना, सत्यवाणी ...

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींवर होणार ‘वज्रलेप’ प्रक्रिया

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींवर होणार ‘वज्रलेप’ प्रक्रिया

पंढरपूर | लाखो वारकऱ्यांचे श्रधास्थान असलेला सावळा विठ्ठल आणि आई रुक्मिणी यांच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी हा ...

Page 2 of 5 1 2 3 5