Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चूक झाली क्षमा करा!!; राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा अखेर माफीनामा!!

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 1, 2022
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात घटनात्मक पेच,राष्ट्पती राजवटीशिवाय पर्याय नाही;जाणून घ्या केंव्हा केंव्हा लागली होती राज्यात राष्ट्पती राजवट
ADVERTISEMENT

चूक झाली क्षमा करा!!; राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा अखेर माफीनामा!!

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मुंबई : मुंबईतून जर गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. sorry for the mistake!!; Governor Bhagat Singh Koshiyari’s final apology

माझ्याकडून चूक झाली क्षमा करा असे म्हणत त्यांना वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असे त्यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते राज्यपाल?

कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले होते.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: माफीमुंबईराज्यपालराज्यपाल भगतसिंग कोशयारी
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या अन चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

Next Post

आदित्य ठाकरेंनी आजोबांची नक्कल करू नये …. शहाजी बापू पाटलांचा सल्ला

Next Post
आदित्य ठाकरेंनी आजोबांची नक्कल करू नये …. शहाजी बापू पाटलांचा सल्ला

आदित्य ठाकरेंनी आजोबांची नक्कल करू नये .... शहाजी बापू पाटलांचा सल्ला

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group