Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?” केशव उपाध्ये यांचा टोला

by Team Global News Marathi
March 11, 2022
in महाराष्ट्र
0
“सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?” केशव उपाध्ये यांचा टोला

 

पंजाब सोडून इतर राज्यात भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच पंजाबमध्ये आप ची जादू बघायला मिळाली. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने एकहाती विजय मिळवत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवला.

तसेच विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्येयांनी पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांची तुलना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी केली आहे.

पंजाब कॅाग्रेसाध्यक्ष @sherryontopp आणि आपले महाराष्ट्र कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांच्यात बरच साम्य आहे.
दोघेही बाहेरून कॅाग्रेसमध्ये गेलेले
दोघेही @RahulGandhi चे खास
दोघांनाही नुसत्या गावगप्पा करायची सवय
आता सिध्दूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?

— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 11, 2022

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि आपले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बरच साम्य आहे. दोघेही बाहेरून काँग्रेसमध्ये गेलेले, तसेच दोघेही राहुल गांधींचे खास, दोघांनाही नुसत्या गावगप्पा करायची सवय. सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?’, अशी खोचक टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान – अजित पवार

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान - अजित पवार

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group