Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; या व्यक्तीवर गुन्हा दाखल

by Team Global News Marathi
November 7, 2022
in मुंबई
0
सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; या व्यक्तीवर गुन्हा दाखल

 

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिस्त्रींची कार चालवत असणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट अनाहिता पंडोले यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाहिता यांच्या पतीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कासा पोलिस ठाण्यात एफआयर नोंद करण्यात आला असून यामध्ये 304 (ए), 279, 336, 338 नुसार गुन्हा दाखल आहे.

पालघर एसपी बाळासाहेब पाटील यांनी याची माहिती दिली आहे. अनाहिता पंडोले यांच्यावर आताही उपचार सुरु आहेत. त्या अद्याप आयसीयूमध्ये आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात अनाहिता यांचे पती डेरिअस पंडोले यांना तीन महिन्यांच्या उपचारानंतर सोडण्यात आले होते.
अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. डेरियस हे आता बरे झाले असून त्यांनी अपघातावेळी नेमके काय घडले याची माहिती पोलिसांना दिली आहे.

डेरियस यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी डेरियस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविला. डॉ अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट आहेत. त्याच कार चालवत होत्या. अपघातानंतर दोघांनाही मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

पंडोले यांना ४ सप्टेंबरला काय काय घडले हे ठीकसे आठवत नव्हते. त्यांना या घटनेची नीट आठवण करून दिल्यावर त्यांनी सारा घटनाक्रम सांगितला. पुढील कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गेल्यावर पत्नीनेही आपली कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच तिला समोर ट्रक दिसला. यामुळे ती दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकली नाही. याचवेळी कार रेलिंगला आदळली, असे ते म्हणाले होते. यामुळे ओव्हरटेक करण्यात अनाहिता पंडोले फसल्या यामुळे अपघात झाल्याचे समोर आले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
“500 रुपयांत सिलिंडर, 10 लाख नोकऱ्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी”; काँग्रेसकडून आश्वासन

"500 रुपयांत सिलिंडर, 10 लाख नोकऱ्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी"; काँग्रेसकडून आश्वासन

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group