Thursday, April 25, 2024
महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून अंधारातील जनतेला प्रकाशात आणले, पण त्यांच्याच नावाचा फलक अंधारात

महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून अंधारातील जनतेला प्रकाशात आणले, पण त्यांच्याच नावाचा फलक अंधारात

  मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज सर्वच पक्ष त्यांच्या नावाने राजकारण करताना दिसून येतात. ...

पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पीएमपीएमएल बस मध्ये सवलतीच्या दरात पास

पुणे:- शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये आता सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय ...

शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांचा नातू पोहताना बुडला गणपती मंदिराजवळ खदाणीत सापडली बॉडी

मुंबई:- शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुर्भे येथील गणपती मंदिराजवळ खदानीमध्ये पोहायला गेलेला असताना २२ वर्षांच्या तरुणाचा बुडून ...

मांडणगड येथे मोठा अपघात एस टी बस पलटल्याने चालक व आणि नऊ प्रवासी जखमी.

मंडणगड: चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह नऊ प्रवाशी जखमी झाले. मंडणगड तालुक्यातील आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर ...

भाजपच्या मतदारसंघाला जबरदस्त धक्का पन्नास गावच्या सरपंच उपसरपंच बी आर एस मध्ये प्रवेश.

सोलापूर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आषाढी वारीत पंढरीच्या दर्शनाचे औचित्य साधून सोलापुरातील राजकीय वातावरणात ढवळाढवळ केली आहे. शहरातील ...

ज्ञानवापी मध्ये पुन्हा एएसआयचे सर्वेक्षण सुरू मंदिर मस्जिद रहस्य उघडणार काय घडलं होते यापूर्वी

अलाहाबाद :- प्रसिद्ध ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबत ...

शरद पवारांवर खालच्या भाषेत टिका नाशिकच्या तरुणाला भाजपचा मीडिया सेलची जबाबदारी

नाशिक:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे याच्या खांद्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ...

मोठी बातमी राहुल गांधींना दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून सुरत कोर्टाच्या शिक्षेला स्थगिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला ...

सोशल मीडियावर पोष्ट करणार्यांवर कारवाई करता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय पुणे (प्रतिनिधी) - माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 (अ) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने सर्वोच्च ...

आरसीबी संघाने केली नव्या वर्ल्ड चॅम्पियन परीक्षणाची घोषणा तर दोन दिग्गजांना संघाकडून नारळ

इंडियन प्रीमियर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने पुढील सीझनसाठी तयारी सुरु केली आहे. एकदाही आयपीएलचे जेतेपद न पटकवलेल्या ...

MRF शेअर एका दिवसात घेतली तुफान उसळी , गुंतवणूकदारांना लागलेली लॉटरी खरेदी करण्याची चढाओढ

भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात पडझड सुरू झाली, ज्यामुळे गेल्या महिन्यात ...

हाता तोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतरही खुश आहे भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या पहा काय म्हणाला

गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा (WI vs IND) चार धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजच्या १५० ...

Nitin Desai यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

मुंबई : बुधवारी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५८ व्या वर्षी कलादिग्दर्शक यांनी ...

शरद पवारांचा निष्ठावान असलो तरी उद्धव ठाकरेंचा भगवा महापालिकेवर फडकवणारच आव्हाडांची गर्जना

ठाणे :- मी जरी काँग्रेसी विचारांचा असलो आणि शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी या ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचा ...

Page 2 of 776 1 2 3 776