Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो, अजित पवारांचा नाव न घेता नेमका टोला कोणाला ?

by Team Global News Marathi
May 1, 2023
in महाराष्ट्र
0
पोलिसांची कामे अशी करतोस, अजित पवारांनी ठेकेदाराला चांगलेच सुनावले !

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक विधानामुळे चांगलेच चर्चेत असतात मागच्या काही महिन्यापासून त्यांनी विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर दिले होते अशातच आता महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एका नागरिकाने शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव थांबवण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे केली. यावर अजित पवारांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

मी काय करतो साहेबांना सांगतो साहेब तुम्ही जनावरांकडे बघताय की, कुत्र्याकडे साहेब म्हटले मी जनावरांकडे बघतो. तर मग मी कुत्र्याकडे बघतो अन् सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ अरे काय चेष्टा चाललीय. मी या संदर्भात एका झटक्यात बंदोबस्त करेन असे म्हणत शहरात भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक कोंडवडा तयार करा.. बास झाली नाटक.. जनावरे कोणाचीही असली तरी पकडून कोंडवाड्यात टाकून पाच ते दहा हजार रुपये दंड आकारा म्हणजे हे थांबेल आणि भटक्या श्वानांची नसबंदी करू असे सांगितले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. पाहणी नंतर त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण केले… यानंतर त्यांनी येथील आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले.

बारामती जेजुरी हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात.. पार करता येते. नागरिक आता गाड्या जोरात जात असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी करत आहेत.. यावर पवार म्हणाले की, रस्तेही चांगले करायचे.. त्यावर गतिरोधक करायचे.. असे म्हणत नागरिकांनीही वेगावर मर्यादा ठेवली पाहिजे.. सध्या पुणे मुंबई हायवेवर शंभरच्या पुढे वाहनाचा वेग असल्यास परस्पर दोन हजार रुपयांचा दंड आकारला जातो… याबाबत एका आमदाराचे उदाहरण देत पवार म्हणाले की, ते आमदार म्हणाले की, माझा पगार इतका आहे. मी इतक्यांदा आलो गेलो… तर मला 50 हजार रुपये दंड बसला. त्यामुळे आमदार असो वा आमदाराचा बाप. नियम सर्वांना सारखाच.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
राज्यातील ८ कोटी जनतेला मोफत उपचार देणार – देवेंद्र फडणवीस

राज्यातील ८ कोटी जनतेला मोफत उपचार देणार - देवेंद्र फडणवीस

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group