Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मालिकांच्या अटकेसंदर्भातील खबर राज्यातील गुप्तचर यंत्रणेला काही लागली नाही – शरद पवार

by Team Global News Marathi
February 26, 2022
in महाराष्ट्र
0
राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश !
ADVERTISEMENT

 

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आघाडी सरकार राज्यात सर्वच विभागात मोठे फेरबदल करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त समोर येत आहे. येणाऱ्या काही दिवसात नोकरशाहीपासून मंत्रीमंडळापर्यंत हे बदल होतील असे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सुद्धा लवकरच फेरफार होणायचे संकेत मिळत आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक अटकेपूर्वी सीआरपीएफची मोठी मुव्हमेंट आली पण त्यांची किंचितही माहिती राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कशी लागली नाही असा पवार यांचा सवाल आहे. त्यांनी या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नोकरशाही मध्ये असे अधिकारी हवेत जे केंद्रीय तपास यंत्रणाच्या बरोबरीने चाली खेळू शकतील असे सांगितल्याचे समजते. गेल्या दोन्ही वेळी मुख्य सचिव पेच अडचणीचा बनला आहे.

सध्याचे मुख्य सचिव देवाशिष चटर्जी २८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या मुदतवाढीसाठी राज्याने केंद्राकडे अर्ज केलेला नाही. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारने दाखल केलेली फाईल केंद्राने दिल्लीतून परत पाठवलीच नव्हती त्यामुळे चटर्जी यांना मुख्य सचिव केले गेले होते. सध्या मनुकुमार श्रीवास्तव, सुजाता सौनिक आणि त्यांचे पती मनोज सौनिक या तिघांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षणासाठी कोहापुरातील पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर रास्ता रोको

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी – उदय सामंत

Next Post
पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती, मंत्री उदय सामंत यांची माहिती !

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी - उदय सामंत

Recent Posts

  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत पत्राचा केला विशेष उल्लेख
  • ‘शरद पवार बोलतात त्याच्या उलटंच घडतं, आता हे सरकार अनेक दशकं चालणार’
  • “बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे आमदार बांगर शिंदे गटात सामील
  • दिशा पाठोपाठ आदित्य ठाकरेंवर भाळली ‘ही’ अभिनेत्री, पोस्ट सर्वत्र चर्चेत

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group