Friday, June 2, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता

by Team Global News Marathi
October 6, 2022
in महाराष्ट्र
0
राज्यात मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता

 

काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यासह देशात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. काल झालेल्या पावसाने दसरा सनात व्यत्यय आला. महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर पुढच्या काही दिवसांत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे. दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय.

हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढचे चार दिवस सक्रीय राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा यासह अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 6-7 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय. लोकांनी 8 ऑक्टोबरपर्यंत उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जाण्यापासून मनाई केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये बुधवारपासून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Parbhani District Talukawise RF ( in mm)dt 6.10
Parbhani IMD-31.1
Dhalegaon-8
Jintur-17
Palam-5
Purna-7
Selu-25

Hingoli
Hingoli – 34
Kalamnuri – 34
Vasmat – 35
Aundha nagnath – 43

Nanded
Hadgaon-14
Himayatnagar-42
Mahur-5
Mudkhed-10
Ardhapur-8
Dharmabad-35
Mukhed-6
Loha-6

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2022

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
दसरा मेळाव्याच्या भाषणात पोलिसांबद्दल बोलताना अंबादास दानवेंची जीभ घसरली

दसरा मेळाव्याच्या भाषणात पोलिसांबद्दल बोलताना अंबादास दानवेंची जीभ घसरली

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group