Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय? तर वाचा सविस्तर

by Team Global News Marathi
March 13, 2022
in आरोग्य
0
शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय? तर वाचा सविस्तर
ADVERTISEMENT

 

कोव्हिडची जागतिक साथ, वर्क फ्रॉम होम, शाळा, आजारपणं, नोकरी शोधणं, महागाई… सध्याच्या काळात अनेक गोष्टींमुळे आपल्यावर दडपण – तणाव येतो.हृदयाची धडधड वाढते, हाताच्या तळव्यांना घाम येतो, कधीकधी आवाज बदलतो नाहीतर डोकं चालणंच बंद होतं.अशा वेळी ३ सोप्या गोष्टी केल्या तर त्याचा शांत होण्यासाठी फायदा होऊ शकतो, असं न्यूरोसायन्स सांगतं.स्ट्रेस किंवा तणाव हाताळण्याचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनुसारही ते वेगवेगळे असतात.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

५ सेकंद दीर्घ श्वास घ्या. सेकंदभरासाठी रोखून धरा आणि त्यानंतर मनातल्या मनात १ ते ५ आकडे मोजत नाकाद्वारे हळुहळू श्वास सोडा.काही वेळा ही क्रिया करा. तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल.योगी आणि बौद्ध भिख्खूंनी वर्षानुवर्षं या श्वसनक्रियेचा वापर करत आपल्या शरीरावर नियंत्रण साध्य केलं. असं करण्यामागचं विज्ञानही आता समोर आलंय.आपल्यावर जेव्हा ताण येतो, टेन्शन जाणवतं तेव्हा आपली श्वासाची गती वाढते. हे आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकतं.

ADVERTISEMENT

तसेच कदाचित एखाद्या धोक्यात असताना या भीती वा टेन्शनमुळे आपण वेगाने धावू शकतो, पण समजा चार लोकांत भाषण करायचं असेल, तर त्यावेळी अशा स्ट्रेस चा फायदा होत नाही.ज्यावेळी आपण खोल आणि दीर्घ श्वास घेतो, त्यावेळी ‘सारं काही ठीक आहे’ आणि ‘धोका नाही’ असा संदेश मेंदूपर्यंत जातो. म्हणूनच पुढच्यावेळी जीव कासावीस झाला, घालमेल व्हायला लागली की दीर्घ श्वासोच्छवास करा आणि मन शांत करा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही क्रिया करताय हे कोणाच्या लक्षातही येत नाही. म्हणजे तुम्ही अगदी स्टेजवर असाल आणि हे केलंत, तरी समोर बसलेल्या कुणाला कळणार नाही.पुढची गोष्ट म्हणजे संगीत… मनातल्या मनात काहीतरी गुणगुणा. तुमचं आवडतं कोणतंही गाणं. असं केल्याचा फायदा होईल.का माहिती आहे? ‘Vagus Nerve’ हा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा भाग असतो. शरीरातल्या अंतर्गत अवयवांचं कार्य सुरळीत सुरू रहावं यासाठी मेंदूतला हा भाग जबाबदार असतो.

ADVERTISEMENT

अगदी पचनक्रिया, हृदय धडकणं, शिंकणं – खोकणं – गिळणं यासारख्या प्रतिक्षिप्त क्रियांसाठीही ही मेंदूचा हा भाग महत्त्वाचा असतो.संगीत ऐकल्याने आपली हृदयक्रिया सुधारते असं अभ्यासातून समोर आलंय.मेंदूतून सुरू होणाऱ्या संवेदना या शरीरभरात पोहोचतात. त्या थेट हृदय, फुप्फुसं आणि ओटीपोट, गळा आणि कानांपर्यंत पोहोचतात.२०१३मध्ये याविषयीचं एक संशोधन करण्यात आलं. गायन, संगीत गुणगुणणे किंवा मंत्रपठण करणं यासगळ्यामुळे हृदयाची गती योग्य रहात असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

भाविकांसाठी खुशखबर | कोल्हापुरात अंबाबाई, ज्योतिबाचं थेट दर्शन; ई पासची गरज नाही !

Next Post

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक सागर बंगल्यावर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतायत की

Next Post
“.मग आमच्याबद्दल बोलता तरी का?”आदित्य ठाकरे यांचा फडवणीसांना टोला

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक सागर बंगल्यावर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतायत की

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group