मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर, नारायण राणे पहिल्या क्रमांकावर |

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. जवळपास २० ते २५ जणांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांची पंख छाटण्यात येणार आहे. या शपथविधीपूर्वी या ४३ नेत्यांशी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत संवाद साधला. सर्व नेत्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे संघटन मंत्री बी. एल. संतोष उपस्थि होते.

या शपथविधीपूर्वी या ४३ नेत्यांशी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत संवाद साधला. सर्व नेत्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे संघटन मंत्री बी. एल. संतोष उपस्थि होते.

१. नारायण राणे
२. सर्वानंद सोनोवाल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंह
६. अश्विनी वैष्णव

७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजीजू
९. राज कुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मुकेश मांडवीय
१२. भुपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपाला
१४. जी. कृष्ण रेड्डी
१५. अनुराग सिंह ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया पटेल
१८. सत्यपाल सिंह बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करंदलजे

२१. भानू प्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मिनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणसामी
२६. कुशाल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिन्ह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल मोरेश्वर पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. सुभाष सरकार

३५. भागवत किशनराव कराड
३६. राजकुमार रंजन सिंह
३७. भारती प्रवीण पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. मंजुपारा महेंद्रभाई
४१. जॉन बर्ला
४२. मुरूगन
४३. नितीश प्रामाणिक

Team Global News Marathi: