Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचं सुख काळाने घेतलं हिरावल वरातीत नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

by Team Global News Marathi
May 6, 2022
in आरोग्य
0
लग्नाचं सुख काळाने घेतलं हिरावल वरातीत नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ADVERTISEMENT

 

लग्न म्हणजे दोन परिवाराचा आनंदाचा दिवस असतो. या आनंदाच्या दिवशी एका लग्नात एक दु:ख घटना घडली आहे. जसे आपण एखाद्या चित्रपट मालिकेत पाहतो तसाच काहीचा प्रसंग उपस्थित लोकांनी जिवंतपणे अनुभवीला स्वत:च्याच लग्नात नवरदेवाचा वरातीत नाचताना हृदयविकाच्या झटका येऊन मृत्यू झाला आणि सुरांच्या ऐवजी एकच आक्रोश कानी पडला.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ त्यास रुग्णालयात घेऊन गेले मात्र तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. ही घटना सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील आहे.

ADVERTISEMENT

मितेश भाई चौधरी, वय ३३ असे नवरदेवाचे नाव असून यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती. वरात निघण्यापूर्वी काही विधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजेजवळ पोहोचला.

दरम्यान, नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर लगेच कुटुंबीयांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसवून स्थानिक रुग्णालय गाठलं मात्र मोट्या रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन, कोणी सुचवलं हे नाव ?

Next Post

कौतुकास्पद | मुस्लीम डॉक्टर राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करणार 90 लाखाची संपत्ती

Next Post
कौतुकास्पद | मुस्लीम डॉक्टर राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करणार 90 लाखाची संपत्ती

कौतुकास्पद | मुस्लीम डॉक्टर राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करणार 90 लाखाची संपत्ती

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group