Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

कनिका कपूर दुसऱ्यांदा करणार लग्न, होणाऱ्या नवऱ्याला जाहीरपणे केले किस

by Team Global News Marathi
May 20, 2022
in मनोरंजन, मुंबई
0
कनिका कपूर दुसऱ्यांदा करणार लग्न, होणाऱ्या नवऱ्याला जाहीरपणे केले किस

 

प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. ती आज 20 मे रोजी तिचा एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये सात फेरे घेणार आहे. कनिका आणि गौतमच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. सध्या तिच्या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

या मेहंदी सोहळ्यात कनिका आणि गौतम रोमँटिक होताना दिसून आले आहेत. सिंगरने तिच्या भावी पतीला सर्वांसमोर किस केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. कनिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘G I Love you sooooo much!’, असं लिहिलं आहे. सध्या कनिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कनिका कपूरबद्दल सांगायचे झाले तर, तिचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न NRI उद्योगपती राज चंडौक यांच्याशी झाले होते. तो लंडनचा रहिवासी होता, पण राज आणि कनिकाने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
एम्समध्ये ३०० रुपयांपर्यंतच्या सर्व चाचण्या आता मोफत

एम्समध्ये ३०० रुपयांपर्यंतच्या सर्व चाचण्या आता मोफत

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group