उद्या पासून ३ दिवस राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल
पंजाब डख- विश्रांती घेतलेल्या वरुणराजाची उद्या पासून विदर्भ पूर्वविदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण
हा पाउस सर्वदूर नाही?
राज्यातील उर्वरीत काही भागात हा पाउस पडणार नाही .माहीत असावे.
22,23,24 पूर्वविदर्भ, विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल. कोकण पट्टी मध्ये दररोज पाउस पडेल .
माहितीस्तव –
हवामान कोरडे सांगीतले तर एखाद्या वेळेस स्थानिक वातावरण तयार होउन एखाद्या भागात पाउस पडतो माहीत असावे.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)