Friday, February 3, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

IPS बदल्या | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल तर सोलापुर ग्रामीणच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 20, 2022
in महाराष्ट्र
0
IPS बदल्या | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल तर सोलापुर ग्रामीणच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे

IPS बदल्या | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल तर सोलापुर ग्रामीणच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे

जाणून घ्या इतर 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या

पुणे :  | पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलाच्या अक्षीक्षकपदी अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सोलापुर ग्रामीणच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे (IPS Shirish Sardeshpande)यांची नियुक्ती (Maharashtra IPS Officer Transfer) करण्यात आली आहे.

राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Maharashtra IPS Officer Transfer) आदेश पारित केले आहेत. यापूर्वी गोयल हे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे कार्यरत असलेल्या शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अंकित गोयल हे यापूर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोरे आव्हान असणार आहे.

इतर पोलीस अधीकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या कंसात कोठून कोठे

1. धनंजय आर कुलकर्णी Dhananjay R Kulkarni (पदस्थापनेच्या पतिक्षेत ते पोलीस अधीक्षक रत्नागिरी – SP Ratnagiri)

2. पवन बनसोड Pawan Bansod (अपर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण) Addl SP , Aurangabad (Rural)ते पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग – SP Sindhudurg)

3. बसवराज तेली Basavaraj Teli (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर DCP, Nagpur City ते पोलीस अधीक्षक, सांगली- SP Sangli)

4. शेख समीर अस्लम Sheikh Sameer Aslam (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली Addl SP Gadchiroli ते पोलीस अधीक्षक, सातारा – SP Satara )

5. अंकित गोयल Ankit Goyal (पोलीस अधीक्षक, गडचिरोली SP Gadchiroli ते पोलीस अधीक्षक पुणे (ग्रामीण- SP Pune (Rural)

6. शिरीष एल. सरदेशपांडे Shirish L. Sardeshpande (पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक SP Maharashtra Police Academy ते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण- SP Solapur Rural)

7. राकेश ओला Rakesh Ola (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर SP ACB Nagpur ते पोलीस अधीक्षक अहमदनगर – SP Ahmednagar)

8. एम. राजकुमार M. Rajkumar (पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर SP
Lohmarg, Nagpur ते पोलीस अधीक्षक, जळगाव- SP Jalgaon)

9. रागासुधा आर. Ragasudha R. (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.3, जालना ते पोलीस अधीक्षक परभणी- SP Parbhani)

10. संदीप सिंह गिल Sandeep Singh Gill (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. 12 हिंगोली ते पोलीस अधीक्षक हिंगोली – SP Hingoli)

11. श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक नांदेड)

12. सोमय विनायक मुंडे (अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, लातूर)

13. सारंग डी आवाड (पोलीस उपायुक्त नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक बुलढाणा)

14. गौरव सिंह (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस अधीक्षक यवतमाळ)

15. संदीप घुगे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.11 नवी मुंबई ते पोलीस अधीक्षक अकोला)

16. रविंद्रसिंग एस परदेशी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलीस अधीक्षक चंद्रपूर)

17. नरुल हसन (पोलीस उपायुक्त नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक वर्धा)

18. निखिल पिंगळे (पोलीस अधीक्षक लातूर ते पोलीस अधीक्षक, गोंदिया)

19. निलोप्तल (पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक गडचिरोली)

20. संजय ए बारकुंड (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर ते पोलीस अधीक्षक, धुळे)

21. श्रीकांत परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलास उपायुक्त, ठाणे शहर)

22. सचिन अशोक पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)

23. लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त ठाणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

24. पराग शाम मणेरे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग (VIP Security)मुंबई)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: तेजस्वी सातपुतेपोलीस अधीक्षकमहाराष्ट्र राज्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group